378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 23/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– हृदय विकार टाळण्यासाठी आरोग्य सूत्रे – डॉ अनिल काटदरे
|
स. 6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – सर्पोद्याना विषयी माहिती –
डॉ अनिल खैरे
|
रा.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं. उल्हास कशाळकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) – ‘’गुंतता नात्यात मी’’ या मालेत प्रतिभा देशपांडे, डॉ.संजीवनी रहाणे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय गायन – पं.व्ही.जी.जोग
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
स्टे ट्युनड् – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. प्रियांका नगरकर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– खंडोबाची गाणी – ज्योती गुंजाळ आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर –
प्रोढ शिक्षण आणि लोकपरंपरा या विषयावर प्रा. डॉ लता भरत पाडेकर यांची प्रवीणकुलकर्णी
यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – मधुवती देव – गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – हरभरा पिकावरील रोग आणि त्यांचे एकात्मीक व्यवस्थापन – डॉ भास्कर
बारहाते
|
रा.9.30 वा.
|
साहित्य
सौरभ – 1. अनिल साबळे यांच्या कविता, 2. गजानन लक्ष्मीकांत
देव यांची शापित कथा
|
रा.10.00 वा.
|
कोजागिरी पौर्णिमे निमित्त विशेष कवि सम्मेलनावर
आधारित समन्वित कार्यक्रम – ‘कविताचंद्रज्योती’- सा.क. श्रीनिवास जरंडीकर
|
No comments:
Post a Comment