378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 07/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – शासनाच्या विविध योजना
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आहारातून आरोग्याकडे – अर्चिस सुनिता विनय
|
स.6.50 वा व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – सजीवांमधील
पोषणपध्दती – प्रा.मंगल खानवलेकर
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – संजय भुजबळ
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – शांताराम
नांदगांवकर – संगीत – प्रभाकर जोग , गायक – विभावरी जोशी
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - कलाकार – राजेंद्र कंदलगावकर – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी आणि आठवणींची सुरेल मैफल विशेष सहभाग – सुप्रसिध्द निवेदक आणि मुलाखतकार – सुधीर गाडगीळ ,
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– मला भावलेला
सखीसंवाद – सा.कर्त्या – गौरी पत्की
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र - गडचिरोली
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘स्वत:ला
घडवताना’’ या मालिकेचा 7 वा भाग खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर
– मिहीर पालेकर, पार्थ मुळे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
सा.कर्ती – सिध्दी देशपांडे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी
– ज्योती गुंजाळ आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – दारूची इंगळी
डसली – सा.क. गफुरभाई पुणेकर आणि सहकारी
|
सायं.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत –
कीर्तन – वारकरी सांप्रदायिक कीर्तन – सा.क. दूपानदेव पंढरीनाथ कराळे आणि सहकारी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
अमिता माहोपात्रा – धृपद/ धमार
|
No comments:
Post a Comment