378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 10/10/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.50
वा
|
नातं निसर्गाशी - पाषाणाशी जडले नाते – डॉ. विद्याधर बोरकर
|
स.8.45
वा.
|
माझे
सत्याचे प्रयोग या गांधीजींच्यसा आत्मचरित्राचे रेणू गावसकर यांनी केलेले विश्लेषण
|
स.9.30
वा.
|
आलाप–
शास्त्रीय संगीत – पं.राजेंद्र प्रसन्ना – बासरीवादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –प्रायो कार्यक्रम – निर्भिड सा-या
बना ग, नमो भगवती पुण्यातील देवीच्या देवळांचा ऐतिहासिक मागोवा – मंदार लवाटे, तेजशलाका – या मालेत अवंतिकाबाई गोखले यांच्या विषयी कार्यक्रम
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – कल्याणी बोंद्रे –
गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्ट्रगलर’ या सदरात विज्ञान प्रसाराचं काम करणा-या
शिवाजी माने यांची मुलाखत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
गोंधळ गीत – सचिन काटे आणि सहकारी
|
सायं.6.45.
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – चारुदत्त देशपांडे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – मोसंबी पिकांवरील रोग आणि त्यांचे नियंत्रण – डॉ. सुनिता वाघमारे
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम - घटस्थापना – सा.क. नंदादिपक बट्टा
|
रा.10.00
वा.
|
फोन इन
आपली आवड – सा.क. सीमा सहस्त्रबुध्दे
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं. उल्हास कशाळकर – धृपद गायन
|
No comments:
Post a Comment