Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 22 March 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 25/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सरस्‍वती सूक्‍त – वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास गुरूजी आणि विद्यार्थी
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.हेमा क्षीरसागर – खरं सुख
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  बदलती जीवनपध्‍दती आणि आयुर्वेद – वैद्य – अतुल नंदकुमार राक्षे
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – ऊस पाचटापासुन गांडूळ खत
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – अंजली लाळे
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – शांता शेळके, संगीत – दिपक पाटेकर , गायक – राजेश दातार
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 43चर्चा – सागरी पर्यावरण आणि विकास’, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे, सहभाग – डॉ.दिलीप रानडे, डॉ.ललित क्षीरसागर, निरंजन घाटे 
स.10.30 वा.
मालिका – कवितेचे गाणे होताना सहभाग – डॉ. सलिल कुलकर्णी, डॉ.वैजयंती कुलकर्णी,सा.क. किशोर खडकीकर
.10.45 वा.
मराठी गझल
.10.55व रा.7.55
मन की बात – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं यांनी जनतेशी साधलेल्‍या  मुक्‍त संवादचा  मराठी अनुवाद 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क  तेजश्री कांबळे विषय – आजचं पर्यावरण
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – लातूर  
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – पत्री स्वातंत्र्यांची आंदोलन एक तेजस्‍वी पर्व – चंद्रकांत शहासने , निवेदन – वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध  या सदरात जन्‍म या विषयावर अर्चना कोळी हिनी सादर केलेला कार्यक्रम , स्‍वरभेट  या सदरात राजस  घाणेकर याचं सुगम गायन 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – सत्‍यवा आवळे  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
गझल – दिपीका कौर – अहमद फराज, जिगर मुरादाबादी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – नारदीय – निवेदिता – नचिकेत मेहेंदळे - आख्‍यान – रामसेवा
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – रवींद्र नारायण गोस्‍वामी – सतार वादन

No comments:

Post a Comment