378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 14/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – गोविंदाष्टकम् – कविता
खरवंडीकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – यशवंत पाटणे – शुध्द
आचरण
|
स.06.45
वा.
|
आपले
आरोग्य – भूल तज्ज्ञांची जबाबदारी – डॉ. पल्लवी अथणीकर
|
स.6.50
वा.
|
उत्तम
शेती - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स. 7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.10
वा.
|
प्रादेशिक
समाचार
|
स.7.40.वा.
|
भावधारा
– सुगम संगीत
|
स.08.40,दु.1.55
|
नातं
निसर्गाशी - अंदमान बेटावरील
वनसंपदा – डॉ. प्रकाश दिवाकर
|
स.
8.45 वा.
|
रत्नाहार
– आकाशवाणीच्या संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनीमुद्रणांवर
आधारित कार्यक्रम – सा.क.प्रसाद कुलकर्णी (संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या ‘सृजनरंग’कार्यक्रमातल्या मनोगताचा अंश )
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी
चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.मल्ल्किार्जुन मन्सुर – गायन
|
स.
10.00 वा.
|
लोकगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी सुगम संगीत
|
स.10.45 वा.
|
प्रा.का. डोळे हे अनमोल
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘ कवी सुरेश
भट यांच्या स्मृती दिना निमित्त मैफिल शब्दसुरांची कवीवर्य सुरेश भट यांच्या
कवितांवर गझलकार प्रदिप निफाडकर यांच्याशी डॉ.प्रतिमा जगताप यांनी केलेली
बातचीत
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – नाशिक
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.जसराज – राग – शुध्द सारंग – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘ माझा छंद’
या मालेत चित्रकार आणि व्यंगचित्रकार अमोल ठाकूर शी रजनी वाघ हिनं
केलेली बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– पोवाडा – विजयकुमार हैबती व्यवहारे आणि सहकारी
|
सायं.6.30ते रा.7.00 रा.7.15 ते रा.8.00, रा.8.15 ते
रा.8.43 रा.9.15ते रा.11.00, किंवा खेळ संपेपर्यंत
|
बांगलादेश
आणि भारत यांच्या श्रीलंका येथे ट्री नेशन टी – 20 क्रिकेट मालिके अंतर्गत
पाचव्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष
वर्णन
|
No comments:
Post a Comment