378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/04/2018 चे विशेष
कार्यक्रम
स.06.05
वा.
|
गीर्वाणवाणी
– अर्धनारी नटेश्वर स्तोत्र – मधुरा दातार
|
स.06.10.वा.
|
प्रभात
वंदन /चिंतन – रवीबाला काकतकर – स्वयंप्रेरणा
|
स.06.45
वा.
|
आपले
आरोग्य – नवजात बालकांचा आहार – डॉ. माधवी रायते
|
स.06.50 वा.
|
उत्तम
शेती –
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40
व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – फेरफटका एंप्रेस गार्डनचा ज्येष्ठ
वनस्पतीतज्ञ प्रा. श्रीधर महाजन यांच्या सोबत
|
स.9.00,रा. 7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.रामनारायण –
सारंगी वादन
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
स.11.30 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – अंधत्व निवारण सप्ताह निमित्त मुलाखतीवर आधारीत कार्यक्रम –
सा.क. – गोपाळ ठाकूर (आकाशवाणी – बीड)
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध –
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – विनायक फाटक – एकल तबला वादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– नैसर्गिक शीतपेय की कृत्रिम शीतपेयं
प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सहभाग – अबोली धायरकर आणि ईश्वरी तांबे
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी – सिध्देश्वरी देवी – खमाज
ठुमरी
|
सायं.7.15
वा.
|
चित्रपट
संगीत
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – उन्हाळी हंगामातील
फळबागांची काळजी आणि निगा – माहिती – भरत टेमकर,
प्रतिजैविकांचा योग्य वापर – माहिती – डॉ. राहुल कोल्हे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – गीतरचना – प्रीयल साठे
|
रा.8.30
वा.
|
संसद
समीक्षा
|
रा.9.30
वा .
|
नाटक – ‘' पवना काठचा धोंडी '’- गो.नि.दांडेकर – लिखीत
कादंबरीच्या अभिवाचनाचा चौथा आणि शेवटचा
भाग - सा.क. गौरी लागू
|
रा.10.00
वा.
|
फोन
इन आपकी पसंद (हिंदी) – सा.क. संजय
भुजबळ
|
रा.
10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत - पं.वसंतराव देशपांडे
– गायन
|
No comments:
Post a Comment