Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday 27 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – अर्गला स्‍तोत्र – सतीश आघरकर
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – रवीबाला काकतकर – अलिप्‍त आ‍त्मियता की आत्मिय अलिप्‍तता
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  नवजात बालकांचा आहार – डॉ. माधवी रायते
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  फायदेशीर शेळीपालन
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. –  डॉ.प्रतिमा जगताप
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – पाणवठयापाशी – शेखर नानजकर
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – वंदना विटणकर , संगीत – श्रीनिवास केसकर, गायिका – अनुराधा मराठे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 44 विषय –लेखक – दिपीका क्षीरसागर , सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे
.10.30 वा.
मालिका – कवितेचं गाणे होताना – सहभाग – डॉ. सलिल कुलकर्णी – सा.क. – किशोर खडकिकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क  - वंशिका पोवार –
विषय – आठवणीतील उखाणे
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अकोला  
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची या मालेत पत्री सरकारचे आंदोलन – चंद्रकांत शहासने
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘’शब्‍दगंध’’ या सदरात एप्रिल फूल या वि षयावर राधिका बेडेकर आणि नितीन वाघ यांनी सादर केलेला कार्यक्रम, स्‍वरभेट या सदरात सावनी जोशी हिनी गायलेली नटभैरव रागातली बंदिश  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – ज्‍योती गुंजाळ आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन  - सांप्रदायिक – जगन्‍नाथ गुंडप्‍पा साळुंखे आणि सहकारी
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – हेमंत गंधर्व – गायन, डॉ.रविंद्र काटोटी – हार्मोनियम

No comments:

Post a Comment