378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 24/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– नवग्रह स्तोत्र – वैभवी शेट्ये
|
स. 6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन - डॉ. हेमा क्षीरसागर – सुखी
जीवनाचे मूलमंत्र
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – बदलती जीवनपध्दती आणि आयुर्वेद
– वैद्य अतुल नंदकुमार राक्षे
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – कोरडवाहू फळपीक सल्ला
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – धाग्यांची दुनिया – प्रा.हेमा साने
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्दार्थ बेन्द्रे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य
संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत – विदुषी सिध्देश्वरी देवी
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण ) - कस्तुरबा गांधी ट्रस्टच्या
संचालिका शेवंता चव्हाण यांच्याशी प्राजक्ता कुलकर्णी यांनी केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क.
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – रायगड
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – विविध गुणदर्शन
|
सायं. 5.30
|
युववाणी – वक्तृत्व स्पर्धेची तयारी या विषयी मयुर भावे शी श्रीधर कुलकर्णी यांनी
केलेली बातचीत, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - भेदीक – वसंतराव नाळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं. बुधादित्य मुखर्जी
– सतारवादन
|
सायं. 7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कांदा पिकांवरील रोग आणि त्यांच
नियंत्रण – मुलाखत – डॉ. सुनिता जयकृष्ण
वाघमारे
|
रा. 8.15 वा.
|
जागतिक क्षय रोग दिना निमित्त समन्वित कार्यक्रम
– डॉ. अमिता आठवले यांची मुलाखत – ( आकाशवाणी – मुंबई )
|
रा.9.30 वा.
|
लाड स्मृती व्याख्यानमाला – शिर्षक – मानसिक
आरोग्य नवी आव्हाने,नव्या दिशा- आनंद नाडकर्णी – अध्यक्ष
– डॉ.अनिल अवचट – ( आकाशवाणी – मुंबई )
|
No comments:
Post a Comment