378
अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 12/03/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
|
गीर्वाणवाणी – शिवमानस पूजा – शर्वरी लेले आणि सहकारी
|
स.06.10.वा.
|
प्रभात वंदन
/चिंतन – यशवंत पाटणे – अंतरंगातील उर्मी
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – भुल देण्याची गरज आणि दक्षता
– डॉ. पल्लवी अथणीकर
|
स.06.50 वा.
|
उत्तम शेती
– खोडवा व्यवस्थापन
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत - भावधारा
|
स.8.40 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – भूचर किटकांचे अनुकुलन – डॉ.
पुरुषोत्तम जोशी
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – माणदेशी
फौंडेशनच्या संचालिका – रेखा कुलकर्णी यांची मुलाखत
|
स.9.00, रा. 7.15 वा
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – वर्षा तेंडुलकर – गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00
.वा.
|
स्नेहबंध – मानव अधिकारा तज्ञ अॅड.असीम सरोदे यांच्याशी प्राजक्ता खोडवे यांनी केलेली
बातचीत
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – अनुराधा कुबेर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – टेक्नोफंडा या सदरातला कार्यक्रम सहभाग – प्रणिता
भुजबळ,स्वाती मेमाणे, वरूण भाटे, मधुजा पारगांवकर, मृणाल जोशी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – पोवाडा – नामदेव धोंडिबा वैरागर आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
शास्त्रीय संगीत – पं.निवृततीबुवा
सरनाईक – गायन, पं.पन्नालाल घोष – बासरी
|
सायं.7.10 वा.
|
बाजार भाव
|
सायं.7.15 वा.
|
आजचं विधीमंडळ
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – जनावरांमधील लसीकरणाचे महत्तव
– मुलाखत –डॉ.मिलिंद पुंडलिक नांदे, पशुधनातील विविध पैदास पध्दती – माहिती – डॉ.आकाश डोईफोडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी –
|
रा.9.30 वा .
|
नाटक – ‘' पवना काठचा धोंडी '’- गो.नि.दांडेकर – लिखित कादंबरीचं अभिवाचन सा.क. गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद (हिंदी) – सा.कर्त्या – डॉ. प्रतिमा जगताप
|
रा. 10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - पं.विद्याधर व्यास – गायन
|
No comments:
Post a Comment