378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 20/03/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – मधुराष्टकम् – वैभवी शेटे
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन –
किर्ती पेंडसे – आहार
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - फिजिओथेरपी – डॉ. अर्चना फणसळकर –
(अर्धांगवायु)
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – मोसंबी बागेचं खत व्यवस्थापन
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी –
बायो डिझेल काळाचीर गरज – डॉ.डी.के.कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
आठव्या ऑलिम्पीक थीएटर निमित्ताने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे
संचालक वामन केंद्रे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – उस्ताद आमीर खान – गायन
|
स.10.00 वा.
|
हिंदी गझल
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य
दर्पण ) – आहारातुन आरोग्य ‘ या
विषयी मान्यवरांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री
कांबळे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – मुकेश जाधव – तबला वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘तारुण्यभान’ – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका – विषय – मुलींची प्रजनन
संस्था,रचना कार्य – मार्गदर्शक – डॉ. वैशाली देशमुख, करिअर मित्र – संकलन - प्रसाद कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक –
ब्रम्हदेव शंकर जाधव आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – लघूनाटिका –
‘वृक्ष
आमुचे सोयरे‘- ले. धनंजय सोळंकर ,
सह- प्रल्हाद यादव, स्वाती फडके,
निलिमा परदेशी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – स्वराली आळवणी
|
सायं.7.15 वा.
|
आजचं विधीमंडळ
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
कृषी हवामान सूचना – लाईव, उन्हाळी
टोमॅटो लागवड – माहिती – भरम टेमकर
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र –
(समाचार विभाग)
|
रा. 9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – ज्येष्ठ
स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या – माजी आमदार लिलाताई मर्चंट
यांच्याशी संजय भुजबळ यांनी केलेली बातचीत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद –
सा.कर्त्या . डॉ. प्रतिमा जगताप
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – अश्विनी मोरघोडे – गायन
|
No comments:
Post a Comment