378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 11/03/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी –
सूर्याष्टकम् – अपर्णा नेने
|
स.6.10
वा.
|
प्रभात वंदन/चिंतन –
यशवंत पाटणे – शब्द महात्म्य
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – भुलशास्त्राविषयी माहिती – डॉ. पल्लवी
अथणीकर
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती –
सीताफळाचा उन्हाळी बहर
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – प्रसाद कुलकर्णी
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
(स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी –
भूचर किटकांचे अनुकुलन – डॉ. पुरूषोत्तम जोशी
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत –
शांता शेळके,
संगीत – दिपक पाटेकर , गायक – राजेश दातार
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या मालिकेचा 41 विषय –सागरी परिसंस्था आणि त्यावर
होणारे परिणाम, सा.क.गौरी लागू, गीत –
डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे, ले.डॉ. नंदिनी देशमुख
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क
तेजश्री कांबळे विषय – मला भावलेली स्त्री व्यक्तीरेखा
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
ठाणे
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची
– गांधीजींची जनआंदोलने – अरूण खोटे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शबदगंध –
या सदरात ‘गच्ची’ या विषयी रूचिता जोशी हिनी सादर केलेला कार्यक्रम, स्वरभेट या सदरात ओंकार कुलकर्णी यांचं तबला वादन – ताल त्रिताल
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – एकतरी भजन
– सदाशिव रंगनाथ क्षीरसागर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
‘फड
रंगला तमाशाचा’-
सुप्रसिध्द लोकनाट्य आणि लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांच्याशी सोपान
खुडे यांनी केलेली बातचीत - संकलपना आणि सा.क. अरूण सोळंकी
|
सायं.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत –
कीर्तन – सा.क. पुंडलिक बुवा हळबे गुरूजी – अख्यान – प्रभु रामचंद्राचा अयोध्या
प्रवेश
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
हरिश तिवारी – गायन
|
No comments:
Post a Comment