378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 18/03/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – ऋग्वेदातील सौरसुक्त –
वेदमुर्ती प्र.ना. दंडगे आणि सहकारी
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – किर्ती पेंडसे – प्रकृती
प्रवृत्ती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – कर्णबधिरता – डॉ. कल्याणी मांडके
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती –
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. –
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी – बायो डिझेल काळाची गरज
– डॉ.डी.के. कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – शांता शेळके, संगीत – दिपक पाटेकर , गायक – राजेश दातार
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि
आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी
साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या
मालिकेचा 42 विषय –पर्यावरण संबंधित परिसंस्था
, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश
केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे,
ले.डॉ. नंदिनी देशमुख
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद – फोन इन
कार्यक्रम – सा.क तेजश्री कांबळे विषय –
‘ माध्यमातील स्त्री प्रतिमा
‘
|
दु.
1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – बीड
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची – नारायण
दाभाडे यांच बलिदान आणि कॅपीटल सिनेमा बॉम्बस्फोट मोहन शेटे – निवेदन – डॉ. प्रतिमा
जगताप
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – गुढी पाडव्यानिमित्त विशेष शब्दगंध
– विषय – ‘रंग गंध’ सुखदा अग्निहोत्री, अमुता गोखले, प्राची जोगळेकर, सायली तारे, सुप्रिया पुजारी, पियुष परांजपे, आदित्य कुलकर्णी
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – सत्यवा आवळे
आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
श्रीलंका येथे तिरंगी मालिके अंतर्गत खेळल्या
जात असलेल्या टी– 20 अंतिम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतुन
प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment