378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 13/03/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी
– महालक्ष्मी स्तोत्र – ललिता गोडबोले
|
स.06.10
वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – यशवंत पाटणे – ( वेळेचे महत्त्व )
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य - भूल देण्यापूर्वीची खबरदारी – डॉ. पल्लवी अथणीकर
|
स.6.50
वा.
|
उत्तम शेती – मशागतीद्वारे मातीचे व्यवस्थापन
|
स.7.40
वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी – अंदमान बेटावरील वनसंपदा
– डॉ. प्रकाश दिवाकर
|
स.8.45
वा.
|
प्रासंगिक
कार्यक्रम –
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत – राजेंद्र कंदलगावकर – गायन
|
स.10.00
वा.
|
हिंदी गझल
|
स.11.00
वा.
|
चित्रपट
संगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) – मधुमेह
या विषयी वैद्य सुविनय दामले यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विदुषी प्रभा
अत्रे – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – ‘तारुण्यभान’ – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका –विषय – तारूण्यभानाची गरज –
मार्गदर्शक – डॉ. राणी बंग , करिअर मित्र
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत- संगीत भजन – सुनिता कोळी आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
लोकजागर – निसर्गोपचार – एक जीवनपध्दती
या विषयावर प्रा.डॉ. सुधाकर खराडे यांची स्वाती फडके यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम – धनश्री खरवंडीकर
– सुवर्णा तुला- विद्याधर गोखले, शाकुंतल आण्णासाहेब किर्लोस्कर
|
सायं.
7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – डाळींबीच्या आंबे बहराचे
व्यवस्थापन – माहिती – भरत गीताराम टेमकर – उद्यानविद्या विषयतज्ञ कृषी विज्ञान
केंद्र – नारायणगाव
|
रा.8.15
वा.
|
वार्ताचित्र – (समाचार विभाग)
|
रा.
9.30 वा.
|
साहित्य सौरभ – आनंदयात्री पाडगांवकर –
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या निवडक कवितांच्या निला कदम यांनी करून दिलेला
परिचय, माझी हुकलेली साहित्य संम्मेलन
वारी - सदानंद करंदीकर
|
रा.10.00
वा.
|
फोन इन आपकी पसंद –सा.क. डॉ. प्रतिमा जगताप
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत –पं.भीमसेन जोशी
– गायन
|
No comments:
Post a Comment