378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक13/02/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - आहारातून आरोग्य– भाग 4 था – आर्चिस
सुनीति विनय
|
स.11.00वा.
|
संग्रहातील कार्यक्रम
- पाऊलखुणा – ज्येष्ठ अभिनेतेनिळू फूले( आणि रजनी फूले) यांच्याशी अतुल पेठे यांनी केलेली बातचीत
|
दु.1.05 वा.
|
खुल आकाश - मालिका –उर्जा आणि विविध उर्जा स्त्रोत (आकाशवाणी – मुंबई )
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी– विवीध पक्ष्यांचे
आवाज काढणारा मिमीक्री कलाकार सुमेध वाघमारे यांच्याशी विराज सवाई यानं केलेली
बातचित
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत–
1)प्रा.का. शेतशिवार – भाग – 34
ठिबक/तुषार सिंचन – माहिती – कृषी उपसंचालक डी.एस.दिवेकर, कृषी
आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे
2) सुरू ऊस लागवड आणि ऊस वाणांचीनिवड – माहिती – डॉ भरत
सोपानराव रासकर, ऊस
विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडगाव, ता. फलटण
जि.सातारा
|
रा.8.15 वा.
|
जागतिक रेडिओ दिना निमित्त समन्वित कार्यक्रम –
सा.क. रवीश मंगळवेढे
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड –सा.क.
प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment