378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 10/02/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती –भाजीपाला सुकवण्यासाठी डोम
ड्रायर
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य
- आहारातून आरोग्याकडे – आर्चिस सुनीती विनय
|
स.6.50
वा व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्पती – डॉ बळवंत कुलकर्णी
|
स.9.30 वा.
|
साहित्यीक विचारवंत नरहर कुरंदकर यांच्या
पुण्यतीथी निमित्त रूपक – चतुरस्त्र – लेखन – सुरेश द्वादशिवार, निर्मिती सहाय्य – वैशाली अंभोरे, सा.क. तेजश्री
कांबळे
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा – संगीतकार अनिल मोहिले यांची गोपाळ अवटी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क. मानसी ठाकूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
- लाईट, कॅमेरा, अॅक्श्न मालिका
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी–शब्धगंध
:
सा. क. रूचिरा पालकर , 2. सायबर सिक्युरिटी
आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
- खंडोबाची गाणी – एकनाथ माधव
सासवडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी गीत भजन – शितल लिमये
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम गायन – स्वागता पोतनीस
|
रा.7.15 वा.
|
कीर्तन – नारदीय कीर्तन – रथ सप्तमी – सा.क.
ज्ञानेश्वर मुरलीधर कपलाने आणि सहकारी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा - पं.सुखदेव चतुर्वेदी – धृपद /धमार
|
No comments:
Post a Comment