378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 05/03/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – देशी वृक्ष – केतकी घाटे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध –
महिला सप्ताहा निमित्त विशेष मुलाखतीच प्रसारण- पर्यावरण अभ्यासक अपर्णा
वाटवे यांची मुलाखत, आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहा निमित्त
मुलाखतींवर आधारित समन्वित कार्यक्रम – आठवडे बाजार – एक सांस्कृतिक
देवाणा-घेवाण – ले/सा. क.वृषाली शिंदे
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–स्टे ट्यूनड – फ्रेश गप्पा
रिफ्रेशिंग गाणी – सा.क. कल्याणी वाघमारे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – कलावती बाबुराव खाडे आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सुचना, 2.सुरू ऊस लागवड कमी खर्चात कशी करावी – माहिती – बाहुबली टाकळकर
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
No comments:
Post a Comment