378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 06/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – किरकोळ आजार – डॉ दिलीप देवधर
|
स.6.50
व दु. 1.55
|
नातं
निसर्गाशी – सुगंधी वनस्पती – डॉ बळवंत कुलकर्णी
|
स.8.45
वा.
|
मलाही
काही सांगायचंय – खानावळ चालवणा-या महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम
|
स.9.30
वा. व रा. 10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – मिनल दातार – गायन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – ज्येष्ठ अभिनेते
निळू फूले यांच्याशी अतुल पेठे यांनी केलेली बातचीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – लेखिका, अनुवादिका मंजुषा आमडेकर यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – वेगवेगळी प्रसार माध्यम
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं. पंडितराव नगरकर
– गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– अभंग-गौळण – धर्मराज पवार आणि सहकारी
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम गायन – सचिन इंगळे
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार , प्रगतीशील शेतकरी – मुलाखत – सुरेश सोपानराव
रास्ते, बटाटा पिकांवरील रोग आणि त्याचं व्यवस्थापन –
माहिती – योगेश यादव
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिओस्कोप
– इंग्रजी कार्यक्रम – ट्रेसिंग न्यू ट्रेंड्स इन इंडिया राइटिंग इन इंग्लिश –एक
चर्चा – डॉ आर.एस.जैन, सहभाग – डॉ पराग चौधरी, डॉ अनघा बालडोटा
|
रा.9.30
वा.
|
सलाम
वर्दी – कर्नल जयंत पेंडसे यांच्याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
|
रा.10.00
वा.
|
फोन इन
आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment