Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 15 February 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक18/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मित्र किटक
स.8.45 वा.
परिक्रमा - ‘’अनुभव झाडीपट्टी रंगभूमीचा’’ नाटयकलावंत संजीव मेहेंदळे,कविता टिकेकर, अभय जबडे यांच्‍याशी गौरी लागू यांनी साधलेला संवाद
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  कलाकार – उस्‍मान खान – सतारवादन  तबला – आनंद बदामीकर
सायं.5.30वा.
युववाणी– कवि कट्टा –सहभागी कवी – सौरभ पाटील, चैतन्‍य कुलकर्णी, अमित झा आणि चैतन्‍य जोशी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत –  1.प्रायोजीत कार्यक्रम- शेत शिवार – 
2. गायी म्‍हशींमधील वंधत्‍वाची कारणे आणि उपाय योजना - डॉ.अनिल कोरडे , वरिष्‍ठ संशोधन अधिकारी , बायफ, उरळी कांचन
रा.9.30 वा.
नाटक –‘’  केतकर वहिनी ‘’  या मालिकेचा   भाग 2  – ले.उमा कुलकर्णी, संगीत – सचिन इंगळे, सा.कर्त्‍या गौरी लागू



                                                                                               
378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 19/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – चारा टंचाई च्‍या काळात जनावरांसाइी हाय फायबर पॅलेट्स उपयुक्‍त
दु. 2.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत  - कलाकार पंडीत .सी.आर. व्‍यास – गायन तबला –नाना मुळ्ये
हार्मोनियम – पुरूषोत्‍तम वालावलकर 
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – रेडिओ दुर्बीण – अॅ. जे.के. सोलंकी – वरिष्ट अधिकारी आणि प्रशासकीय प्रमुख टाटा मुलभून संशोधन संस्‍था आणि जी.एम.आर.टी प्रकल्‍प - माहिती
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1) कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह  2) पारंपारीक पशु,औषध पध्‍दती आणि जनावरांचं आरोग्‍य –डॉ. दिपक पाटील, वरि.प्र.अधिकारी . बायफ, ऊरळी कांचन.
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment