378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 21/02/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाय योजना
|
स.8.45
वा.
|
मनोयात्री आणि बेवारस लोकांसाठी
काम करणारे अमित प्रभा वसंत यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - कलाकार – सीमा रानडे
- गायन
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि
कामगार या सदरात अॅड. जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझं शेत – लाईव फोन इन कार्यक्रम – कृषी विज्ञान
केंद्राची शेतक-यांसाठीची कार्ये – डॉ लाखनसिंग यांनी शेतकरी बांधवांच्या शंका आणि
प्रश्नांना दिलेली उत्तरं, सुत्रसंचालन
– अनिलकुमार पिंगळे
|
रा.10.00
वा.
|
आपली आवड – सा.क. संजय भुजबळ
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – पं.राम मराठे
|
No comments:
Post a Comment