378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 12/02/2019 चे विशेष
कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – डाळिंब पिकांतील अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणं
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य - आहारातून आरोग्य – आर्चिस सुनीती विनय
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत -कलाकार –विद्या डेंगळे – व्हायोलिनवादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –पुष्पौषधी– या विषयी उर्मिला
उकिडवे यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका उर्जा आणि विविध उर्जा स्त्रोत
|
दु. 2.30 वा. व रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत -अपर्णा पणशीकर –
गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी–स्टे
ट्यूनड – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. विराज सवई
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत –संगीत भजन – परबत
कोंडिबा काळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – मुलाखत – आपण आणि वैज्ञानिक
दृष्टिकोण या विषयावर डॉ राजेंद्र कांकरिया यांची बाबासाहेब खराडे यांनी घेतलेली
मुलाखत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी–मराठी सुगम गायन – अपर्णा गुरव
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत - कृषी हवामान सुचना – लाईव्ह, यशोगाथा – मधमाशा
पालन – मुलाखत – सोमकांत थीटे
|
रा.9.30
वा.
|
साहित्य सौरभ – 1.काव्यवाचन – समीर गायकवाड, 2.सुनील ज्ञानदेव कापसे – कथा -1.नाक्यावरचा प्रजासत्ताक,2.एक तरी झाड लावायचंच
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
No comments:
Post a Comment