Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 26 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
जुन्‍नर नगरपालिकेच्‍या उपनगराध्‍यक्ष अलका फुलपगारे यांची जुन्‍नरच्‍या नगरविकास कामा विषयी सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – रूपक – मानवतेच्‍या आकाशातला प्रतिभा सूर्य कुसुमाग्रज – ले/निवेदन- डॉ गं.ना.जोगळेकर, सहभाग – मृणाल देव, वीणा देव, बंडा जोशी, सेवा चौहान, किरण भोगले, धनश्री तुळपुले , वीणा जोशी, संजीवनी आपटे 
स.11.35 वा.
दासनवमी निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ले.प्रा.डॉ योगिता पाटील, सा.क. प्रदिप जारोंडे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध–निर्भिड सा-या बना ग,  ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ जयाताई मोडक यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.58 वा.
महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या 2019-20 अर्थ संकल्‍पीय सादरी करणाचे मा. वित्‍तमंत्र्यांच्‍या अर्थ संकल्‍पीय भाषणाचे विधान भवनातून थेट प्रक्षेपण
सायं.5.30 वा.
युववाणी– परदेशी विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा शिकवणा-या शंतनु खेर यांच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भाऊसाहेब नागनाथ भवाळ आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी –मराठी सुगम गायन – निलिमा भावे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– पोंदवडी येथील शेतकरी लहू भिमराव मोरे यांची अनिलकुमार पिंगळे यांनी घेतलेली मुलाखत, हवामान बदलाचा ऊस रोग प्रसार आणि प्रादुर्भाव यावर होणारा परिणाम – माहिती – भरत हंबीरराव पवार
रा.8.15 वा.
कुसुमाग्रज जन्‍मदिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – क्रांतीचे कवी – ले/सा.क. सुनील कुलकर्णी
रा.9.30वा.
फोन इन जनसंवाद – माध्‍यमीक तसच उच्‍च माध्‍यमीकशालांत परिक्षेला सामोर जाताना – सहभाग – शालंत परिक्षा विभागाचे समुदेशक सुनील धनगर
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment