378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 24/02/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– द्राक्ष पीक सल्ला
|
स.10.55 वा.
व रा.7.55 वा.
|
‘मन की बात’ – मा. पंतप्रधान श्री नरेंद मोदींनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्यानंर
त्याचा मराठी अनुवाद
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी– शब्धगंध - सा. क. कल्याणी वाघमारे ,2. सायबर सिक्युरिटी आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन –
विराज सवाई
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम गायन – किर्ती मराठे
|
रा.7.15 वा.
|
किर्तन – नारदीय किर्तन – सा.क. नाना महाराज साखरे
आणि सहकारी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – रॉबीन कर्माकर - सतारवादन
|
No comments:
Post a Comment