378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 02/03/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजना
|
स.9.30 वा.
|
आलाप – उपशास्त्रीय संगीत – सूलभा पिशवीकर
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा –संगीतकार अशोक पत्की - सादरकर्ते – संजय भुजबळ
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी– भटकंती नदीकाठची – प्रसाद पवार
ह्याच्याशी बातचीत
|
सायं.7.30 वा
|
माझे
घर माझे शेत - 1.शेतक-यांचे उत्पन्न
दुप्पट करण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान – माहिती – प्रशांतशेट्ये,
2.उन्हाळी हंगामातील भाजीपाला रोप वाटिकेचे नियोजन – माहिती – शंतनु कोद्रे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – श्रेयस
नारयणन् – गायन
|
No comments:
Post a Comment