378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 04/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– हरिशरणाष्टकम् – कविता खरवंडीकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – रवीबाला काकतकर – टिळा हाताळण्याचि
कला
|
स.06.45 वा.
|
आपले
आरोग्य – नवजात बालकांचा आहार – डॉ. माधवी रायते
|
स.6.50 वा.
|
उत्तम
शेती -
|
स. 7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक
समाचार
|
स.7.40.वा.
|
भावधारा –
सुगम संगीत
|
स.08.40,दु.1.55
|
नातं
निसर्गाशी -– आपले खिलाडु पूर्वज – डॉ. माधव
गाडगीळ
|
स. 8.45 वा.
|
रत्नाहार
– आकाशवाणीच्या संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनीमुद्रणांवर
आधारित कार्यक्रम – सा.क.प्रसाद कुलकर्णी
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – अपर्णा केळकर – गायन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
स.10.30
वा.
|
हिंदी
सुगम संगीत
|
स.10.45
वा.
|
प्रा.का. डोळे हे अनमोल
|
स.11.00
वा.
|
चित्रपट
संगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – आत्महत्ये पासुन रोखणा-या कनेक्टींग
या एन.जी.ओ.बरोबर काम करणा-या प्रज्ञा पिसोळकर यांची मुलाखत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – उस्मानाबाद
|
दु.2.00 वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत –
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ‘थिएटर कार्नर’ या सदरात माझी एकांकिका या मालेत ‘सॉरी परांजपे ‘या एकांकिके विषयी चिन्मय देव यांच्याशी
आशिष टिळक नी केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
भेदीक – लहुदादा कदम आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – देवयानी सहस्त्र बुध्दे
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर माझे
शेत – टोमॅटो पीक व्यवस्थापन – मुलाखत – वैभव विठ्ठल शिंदे फार्म मॅनेजर, प्रसुती नंतर म्हशींची घ्यावयाची काळजी – डॉ. मुकुंद आमले
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप
– The
Management Lessons in the Book Turn Around Story Of Indian Railways
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
-
|
रा. 9.30 वा.
|
सलाम
वर्दी – (आकाशवाणी – सांगली )
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली
आवड – सा.क. सविता जेरे
|
No comments:
Post a Comment