378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/04/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – नवग्रह स्तोत्र – वैभवी शेटे
|
स.
6.10 वा.
|
प्रभात
वंदन/चिंतन – प्रणव गोखले – विज्ञान
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – युवकांच्या व्यसनमुक्तीसाठी
मानसोपचार – डॉ. अनिमिष चव्हाण
|
स.
6.50 वा.
|
उत्तम शेती
– सुक्ष्म सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन
|
स.7.00
वा.
|
आजचा विचार
|
स.
7.40 वा.
|
सुगम संगीत –
भावधारा
|
स.8.40
व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
|
स.
8.45 वा.
|
कौटुंबिक
मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि रोहिणी केस्ते
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत –
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30
वा
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी गिरीजादेवी – ठुमरी
गारा, शोभा गुर्टु – दादरा, जयश्री रानडे – भैरवी दादरा
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण ) – नाती दुरावत आहेत का?
|
दु.1.00
वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क.
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा वार्तापत्र – गडचिरोली
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान –
नाटीका – नकटुच लग्न – ले.सा.क. दिप्ती आसवडेकर – निवेदन – वेदांगी कुलकर्णी
|
सायं.
5.30
|
युववाणी – मोकळा श्वास ‘ – भावनिक समस्यांच्या विळख्यात
सापडलेल्या तरूणाईच्या अंतरंगात डोकावून पाहणारी मालिका – मार्गदर्शन - डॉ. वैशाली
देशमुख आणि निखिल बाळकीकर
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत - देवीची गाणी – लहानू बाई नवगिरे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – शरद सुतवणे – गायन
|
सायं.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत –शेळी पालनांमध्ये पैदास तंत्र – माहिती – डॉ.तेजस चंद्रकांत शेंडे, वासरांचे योग्य संगोपन दुग्ध
व्यवसायातील महत्त्वाची बाब – डॉ. स्मिता राहुल कोल्हे
|
रा.
8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – प्राची नातु
|
रा.9.30
वा.
|
संगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – पं.मोर मुकुट केडीया आणि मनोज केडीया-(केडीया बंधु) – सतार
सरोद – मुगलबंदी
|
No comments:
Post a Comment