Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 26 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 29/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – अस्‍यवामीय स्‍तोत्र – वेदमुर्ती प्र.ना. दंडगे आणि सहकारी
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – अविनाश हळबे (जीवनसमृध्‍दी) 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  उन्‍हाळयात केळी बागांची घ्‍यावयाची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  बालकपरिचर्या – वैद्य – आरती व्‍यास
स.6.50 वा. व दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – जीवनाधार पाणी – डॉ. रामचंद्र रानडे 
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – श्री.संजय भुजबळ
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – यशवंत मनोहर, संगीत – चंद्रशेखर दंडे , गायक – अनिलकुमार खोब्रागडे आणि श्‍याम कुमार जैन
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 48 विषय – कच-याचा बंदोबस्‍त , लेखिका – तनुजा कुलकर्णी , सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे
स.10.30 वा.
मराठी गझल
.10.55 व रा.7.55 वा.
मन की बात – मा.पंतप्रधान श्री .नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सिंधुदूर्ग   
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य – अंबरीष पुंडलीक - निवेदन – वेदांगी कुलकर्णी 
सायं.5.30 वा.
युववाणी –
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची  गाणी – रामदास कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – अन्‍वर हुसेन
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – वंदना खांडेकर
रा.7.10  वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन- सा.क. –
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – एच.एन.भास्‍कर – (व्‍हायोलियन)

No comments:

Post a Comment