Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 12 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 15/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – ऋग्‍वेदातील सौरसुक्‍त – वे.मू.प्र.ना.दंडगे गुरूजी आणि सहकारी
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.रंजनी पत्‍की                   
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  नेत्रदानाविषयी – डॉ.शंतनु चिंधडे 
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  पशु आहारातील विकारांचे महत्त्‍व
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – श्री.प्रवीण कुलकर्णी
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – पेट्रोलिम पदार्थांमुळे होणारं सागरी प्रदुषण – सुनिल विभुते
स.8.45 वा.
स्‍वरचित्र
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 46 विषय – बांधकाम साहित्‍य , ले.सा.क‍.-किर्ती वडाळकर, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे,
.10.30 वा.
मालिका –
स.10.45 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – उन्‍हाळयाच्‍या सुट्टीचं नियोजन  सा.क. तेजश्री कांबळे 
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नांदेड  
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य – अंबरीष पुंडलीक - निवेदन – वेदांगी कुलकर्णी 
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध या सदरात फॅशन या विषयावर  तृप्‍ती घोडनदीकर  हिनी सादर केलेला कार्यक्रम, स्‍वरभेट या सदरात देविका दामले हिनी सादर केलेलं नाटयसंगीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची  गाणी – भाऊसाहेब उडनशिवे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य -
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन- सा.क. – भाऊसाहेब संभाजी उगले आणि सहकारी
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – अमीर हुसैन – सरोद वादन

No comments:

Post a Comment