Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 27 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – दशावतार वर्णन स्‍तोत्र – मधुसुदन कानेटकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – धनंजय अवसरीकर
स.06.40 वा.
उत्‍तम शेती  - फळभाजीपाल्‍यची काढणी पश्‍चात हाताळणी  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील आहार आणि विहार – वैद्य – प्रफुल्‍ल्‍ता सुरू
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  -प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ. राधिका बेहरे
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या  
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – डॉ.वसंतराव देशपांडे – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा  जगताप उन्‍हाळयात कोणकोणती फळं खावीत मुलाखत – डॉ.लिना बावडेकर यांच्‍याशी स्‍वराली गोखले यांनी केलेली बातचीत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अमरावती   
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कल्‍याण अपार – शहनाई वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – भटकंती या सदरात प्रदेशनिष्‍ठ मित्र मंडळी या प्रदेशीक जैवविवधतेवर प्रकाश टाकणारी मालिका विषय – किनारपट्टीवरची मित्र मंडळी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –शिला अंकुश जगताप आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सुनिल पासलकर
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतशिवार , लोकसहभागातुन क्षारपड जमिनीचं पुर्नजीवन चर्चा
रा.8.15 वा.
कॅलीडोस्‍कोप – Kamala Markandaya A Talk by Dr. R.S.Jain
रा. 9.30 वा.
सलाम वर्दी
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप – अपर्णा केळकर – गायन

No comments:

Post a Comment