378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 14/04/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – हनुमान
पंचरत्नम् – अनिता लिमये
|
स. 6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय
द्रृष्टेपणा – ले/वा-प्रा. हरि नरके
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – नेत्रदाना विषयी – डॉ.शंतनु
चिंधडे
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – जनावरांमधील पोटफुगीची कारणे आणि उपाय
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा – (डॉ.बाबासाहेब आंबेडकर – जयंती)
|
स.8.40 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – नद्या जोड प्रकल्प – प्रकाश गोळे
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ.
प्रतिमा जगताप,
सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्दार्थ बेन्द्रे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनिती –
ले.डॉ.दत्तात्रय गायकवाड सा.क. अनिलकुमार पिंगळे
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय संगीत –
कविता गाडगीळ – सिंदुरा काफी ठुमरी, कोयल दासगुप्ता – काफी ठुमरी
|
स.11.35 वा.
|
राष्ट्रकुल क्रिडा
स्पर्धेचा आढावा
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
(ग्रामीण ) – अन्नपुर्णा सांगीतीका – लेखन- प्रतिभा दाते,
सा.क. तेजश्रीकांबळे
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क.
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – नाशिक
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –
प्रेरणादायी या सदरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्टीफन हॉंकींग निवेदन – वेदांगी कुलकर्णी, प्रियंका ढवळे
|
सायं. 5.30
|
युववाणी – मोकळा श्वास ‘ – भावनिक समस्यांच्या विळख्यात
सापडलेल्या तरूणाईच्या अंतरंगात डोकावून पाहणारी मालिका – मार्गदर्शन - निखिल
वाळकीकर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - देवीची गाणी – भिमा गायकवाड आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – अली अकबर खान –(सरोद वादन)
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –सेंद्रीय
शेती आणि प्रमाणी करण – मुलाखत – सरला आंधळे
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – इंद्रजीत पवार
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – विदुषी श्रुती सडोलीकर – गायन
|
No comments:
Post a Comment