378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 01/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – शारदा भुजंगप्रयात स्तोत्र – मधुरा दातार
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – धनंजय अवसरीकर
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
शेतमाल तारण कर्जयोजना
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – उन्हाळयातील
आहार आणि विहार – वैद्य प्रफुल्ल्ता सुरू
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं
निसर्गाशी – प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ. राधिका बेहरे
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
|
स.9.30
वा.
|
|
स.10.00 वा.
|
माननीय राज्यपाल
सी.विद्यासागर राव यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला उद्देशून संदेश त्यानंतर
त्याचा मराठी अनुवाद( या अनुवादानंतर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय
देवेद्र फडणवीस यांचा जनतेला उद्देशून संदेश
|
स.11.00 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
पं.दिनकर पणशीकर - गायन
|
स.11.30 वा.
|
कामगार दिनानिमित्त
समन्वित कार्यक्रम – कामगार संघटनांपुढील आव्हान ले.सा.क. जगदीश राव
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) –
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – उ.डागर बंधे –(धृपद गायन)
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – तारुण्यभान
– निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका-कुटुंब नियोजन आणि व्यंध्यंत्व
मार्गदर्शन – डॉ. अरूंधती कानडे, करिअर मित्र – संकलन – प्रसाद
कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –पोवाडा –
शिला अंकूश जगताव आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – नाटिका – ‘प्रदूषणाचा
भस्मासूर’ – लेखिका – दीपा शिरीष पराडकर
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – कविता गाडगीळ
|
सायं.7.10वा.
|
प्रोमो
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
कृषी हवामान सुचना,
ग्रामीण महीलांसाठी विकास योजना – डॉ. निर्मला तळपे, ऊस
उत्पादक शेतकरी विकास चव्हाण यांच्याशी प्रिया बेल्हेकर यांनी केलेली
बातचीत
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – (
समाचार विभाग)
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – जुन्या
पिढीतील गायक श्रीधर रानडे यांच्याशी आरती पटवर्धन यांची बातचीत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद –
सा.क. संजय भुजबळ
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.तेजेंद्र मुजुमदारा – गायन
|
No comments:
Post a Comment