378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 03/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – गणपती अथर्वशिर्ष – भालचंद्र करंबळेकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/ चिंतन – धनंजय अवसरीकर – माणसाच्या
व्यक्तिमत्वाचं विश्लेषण होण गरजेच असत
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – उन्हाळयातील आहार आणि विहार –
वैद्य प्रफुल्लता सुरू
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – (भावधारा )
|
स.8.40व.दु.1.55
|
नातं निसर्गाशी – प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ.राधिका
बेहरे
|
स.8.45 वा.
|
भाषण विभाग – मनोयात्री आणि बेवारस लोकांसाठी
काम करणारे अमित प्रभा वसंत यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – वि. जयोत्स्ना भोळे
– गायन
|
स.10.00 वा.
|
मिश्र संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी
रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, शिरीष पै यांची शांता शेळके यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – अहमदनगर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – पं.हरिप्रसाद चौरसिया
– बासरी वादन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – चाय के बहाने ,करिअर मित्र – संकलन – प्रसाद
कुलकर्णी
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप गायकवाड आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार
चळवळीचे भवितव्य – चर्चा
|
सायं. 7.15 वा.
|
चित्रपट संगीत
|
सा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – भातावरील प्रमुख रोग त्याचं
नियंत्रण आणि अधिक उत्पादनासाठी जैविक खतांचा वापर – माहिती – डॉ.निळकंठ सावंत, गोमुत्राचे फायदे – माहिती –
डॉ.अजय विजय खानविलकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – चंद्रशेखर गाडगीळ
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - पं.केशव गिंडे – (बासरी)
|
No comments:
Post a Comment