378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 14/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –
शिवमानसपुजा – शर्वरी लेले आणि सहकारी, चिंतन – रमेश इनामदार – रामकृष्ण परमहंस
|
स.06.40 वा.
|
उत्तम
शेती –
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – माणसिक ताण आणि
आयुर्वेदीक उपचार – वैद्य – मीरा ठाकुर
|
स.06.50 व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – बांबू लागवड – राहूल पाटिल
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावे असं काही
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा –
इस्मत चुगताई यांच्या आत्मचरित्रातील भागाचं आरती तिवारी यांनी केलेलं
अभिवाचन
|
स.9.00,रा. 7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – राजेंद्र प्रसन्ना - बासरी वादन
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – बदलतं पालकत्व या विषयी ऋचा देव
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.2.00 वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – यशवंत लक्ष्मण
जाधव – सुंद्रीवादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना घ्यावयाची
काळजी ‘ या विषयी प्रा.मनोज
गोखले यांची रुद्राणी नाईक हिनी घेतलेली मुलाखत
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – पोपटराव वाळुंज आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं
उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का.
मालिका शेतशिवार , निरोगी जनावरे – यशस्वीदुग्ध
उत्पादनांची गुरू किल्ली मुलाखत – डॉ.राजेंद्र शिवाजी घाडगे यांची सोनाली
गोगले यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम – मयुर महाजन
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा .
|
नाटक –
‘टेशन ‘ लेखन – योगेश सोमण सा.क. गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद (हिंदी) – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
रा. 10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत - शिवानंद पाटील –
शा.गायन
|
No comments:
Post a Comment