378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 09/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी –पांडूरंगष्टकम्
– मधुसुदन कानेटकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन –
ले/वा. रेणु गावसकर – भावनांवर नियंत्रण असले पाहिजे
|
स.06.40 वा.
|
उत्तम शेती - हवामान
अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – उन्हाळ्यातील
उष्माघात – ले/वा. डॉ सुहास नेने
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी -
पर्यावरण विषयक वेब साईट – मंदार दातार
|
स. 7.00
वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक बातम्या
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
रत्नहार –
आकाशवाणीच्या संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनिमुद्रणावर
आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – रत्नाकर रामनायकर – गायन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – 1. साहित्य
अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी
रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा जगताप 2.स्त्री भ्रुण हत्याबंदीसाठी कायदा
उपयुक्त ठरले काय का? चर्चा या विषयी डॉ प्रतिभा कुलकर्णी, अॅड. जया सागडे यांच्याशी गायत्री राजवाडे यांनी केलेली चर्चा
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – जळगाव
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विदूषी डॉ प्रभा अत्रे – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – थिएटर
कॉर्नर या सदरात माझी एकांकिका या मालेत भूमिका या एकांकिकेचा लेखक चिन्मय
पटवर्धन याच्याशी स्नेहा पुणेकर हिनी केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –संगीत भजन – रूद्रामणी मिठारी आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम गायन – लता गोडसे
|
रा. 7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – शेतशिवार , कर्मवीर
भाऊराव पाटलांचे जीवन आणि कार्य – भाषण – डॉ शिवाजी चव्हाण
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप – वॉन्ट्स
– यश सोमैया यांचे कविता सादरीकरण
|
रा. 9.30 वा.
|
फोन इन जन संवाद
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड –
सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – विदूषी लक्ष्मीबाई जाधव
|
No comments:
Post a Comment