378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 22/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –सारस्वती सूक्त – वेदमूर्ती
मोरेश्वर घैसास गुरूजी आणि सहकारी , चिंतन – डॉ.अपर्णा अशोक साबणे – मनोवृत्ती
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – गादी
वाफ्यावर आले लागवड
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – केसांचे आरोग्य – ले. डॉ.प्रदिप महाजन
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – हवामानातील
बदल आणि पर्यावरण – डॉ. प्रियदर्शनी कर्वे
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) – रक्त अल्पता आणि
हार्मोनल इंम्बॅलेन्स या विषयी स्त्रीरोग तज्ञ डॉ.मंदार
रानडे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत,छोटीशी
आशा – ले.कल्पना देशपांडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – तारुण्यभान
– निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका, करिअर मित्र – संकलन – प्रसाद
कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – भिमाजी
पायमोडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – उन्हाळी
सुट्टयांतील सृजनशील आणि आनंदायी उपक्रम – संवाद ले.प्रा. रेश्मा आदलिंग, सह –
प्रवीण कुलकर्णी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
– हरीश दळवी
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना, पावसाळया
पूर्वी विद्युत उपकरणांची घ्यावयाची काळजी – माहिती – प्रा.ममता पटवर्धन
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – समाचार
विभाग
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
साहित्य सौरभ – वाचकांशी
हितगुज – साहित्याचा रसस्वाद या विषयी भारत सासणे यांचं भाषण, कलिंन्दी
पराडकर यांच्या कविता वाचकस्वर
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. प्रसाद
कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत –उ.अली अकबर खान – सरोदवादन
|
No comments:
Post a Comment