378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 28/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05
वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – नमामि भक्त वत्सलम्- एस.के.ओझा, चिंतन – दिपक चैतन्य – ज्याचे त्याचे आभाळ
|
स.06.40
वा.
|
उत्तम
शेती – सीताफळांच्या योग्य जाती
|
स.06.45 वा.
|
आपले
आरोग्य – अतिदक्षता विभागात घ्यावयाची काळजी – डॉ. प्राची साठे
|
स.06.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – भूतान एक पर्यावरण पूरक देश – संतोष शिंदे
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40
वा.
|
आवर्जून जावे असं काही
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – ‘’प्रोजेक्ट मेघदूत’’ या विषयी मयुरेश
प्रभुणे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00,रा. 7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
स्वा.सावरकर – समनिव्त रूपक – बुध्दिवादी समाज
चिंतक स्वातंत्र्यविर सावरकर ले – शेषराव मोरे, सा.क. – किशोर खडकीकर
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
दु.12.00
.वा.
|
स्नेहबंध –
माझा कलाप्रवास या विषयी किर्ती शिलेदार
यांच्याशी डॉ.प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचित
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– सावरकर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
– शब्दगंध सहभाग – इश्वरी तांबे
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – दत्तात्रय कळसकर आणि
सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विनायकबुवा वझे – (गायन), वि.बेगम अख्तर – ठुमरी
|
सायं.7.15
वा.
|
चित्रपट संगीत
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार
, पावसाळया पूर्वी घ्यावयाची शेळया मेंढ्यांच्या आरोग्याची काळजी – मुलाखत
– डॉ. धनंजय परकाळे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – सानिया पाटणकर
|
रा.8.30
वा.
|
मिश्र
संगीत
|
रा.9.30
वा .
|
नाटक
– ‘अचानक‘ लेखिका – विनया खडपेकर, सा.कर्त्या - गौरी लागू , चार साल मोदी
‘कृषी क्षेत्रकी पूर्वव्याख्या’ या
अंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांची मुलाखत
|
रा.10.00
वा.
|
फोन
इन आपकी पसंद (हिंदी) – सा.क. प्रसाद
कुलकर्णी
|
रा.
10.30 वा.
|
चार
साल मोदी ‘कृषी क्षेत्रकी पूर्वव्याख्या’ या अंतर्गत केंद्रीय
कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांची मुलाखत
|
No comments:
Post a Comment