378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 16/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – गोविंदाष्टकम् – कविता खरवंडीकर , चिंतन – रमेश इनामदार –
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे दोन मार्ग
|
स.06.35 वा.
|
उत्तम शेती - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – खेळाडू तयार करताना –
वैद्य मीरा ठाकूर
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी - सुगंधी वनस्पती – डॉ. बळवंत कुलकर्णी
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक बातम्या
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचयं – या मालिके
अंतर्गत चप्पल,बुट दुरुस्त करणारे
विनायक कांबळे यांच्याशी डॉ.प्रतिमा जगताप यांनी केलीली बातचीत
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद
यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
स.11.00
वा.
|
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी
पर्यटन एक पूरक व्यवसाय – समन्वित कार्यक्रम –निवेदन आणि निर्मीती सहाय्य –प्रिया
बेल्हेकर सा.क. अनिलकुमार पिंगळे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या
कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा जगताप, स्वादिष्ट – स्त्रीयांमधील अॅनिमिया दूर करण्यासाठी पूरक पाककृती
तज्ञ डॉ. शोभा राव
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – परभणी
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – प्रकाश
साळुंके – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘भटकंती’ या सदरात ‘प्रदेशानिष्ठ मित्र मंडळी’ या मालेत ‘बेटांवरची मित्र मंडळी’ या विषयी भूषण शिगवण आणि अबोली कुलकर्णी यांच्याशी बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शिला अंकुश
जगताप आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम - सुहास शामगांवकर
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं
उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी
प्रा.का.मालिका - शेतशिवार
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप – Story Time with Chetan Shetty
Narration of a Short Story “An Arrangement
|
रा. 9.30 वा.
|
सलामवर्दी
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड – सा.कर्त्या – गौरी
लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप –
|
No comments:
Post a Comment