378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 29/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सप्तशती देवी स्तुती - देवी उपासनी
महाराज आणि सहकारी, चिंतन – दिपक चैतन्य – घराचे घरपण
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – अतिदक्षता विभागात घ्यावयाची काळजी - डॉ.प्राची साठे
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – भूतान
एक पर्यावरणपूाक देश – संतोष शिंत्रे
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम – सायबर सुरक्षा या विषयी सायबर फोरेन्सीक
एक्सपर्ट आणि डिजीटल एव्हीडन्स अनॅलीस्ट रोशन बंगेरा यांच्याशी तेजश्री कांबळे
यांनी केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – वि.हिराबाई बडोदेकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) – संधीवात आणि त्यावर आयुर्वेद
उपचार या विषयी डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांच्याशी
तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत, छाटलेले पंख – लेखन वाचन - कल्पना
देशपांडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– अंकुश डोंगरे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – नाटिका - ‘संविधान दर्शन ‘ – ले.अविधा जगताप, सह.प्रवीण कुलकर्णी, अभिषेक धात्रक आणि प्रतिमा पाटील
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
– वर्षा भिडे
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना, शेतमाल
तारण योजना – माहिती – अरविंद औताडे
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – समाचार
विभाग
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – शिवछत्रपती
क्रिडा गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ.अरूण दातारा यांची प्रतिमा जगताप यांनी
घेतलेली मुलाखत, दिल्ली केंद्रावरून क्लीनिंग इंडिया केंद्रीय
मंत्री उमा भारती यांची मुलाखत (ऑफ बॉड कास्ट रेकॉर्ड करून 10.30 वाजता प्रसारित
करावे)
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. प्रसाद
कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
चार साल मोदी सरकार –
‘क्लिनिंगइंडिया’ या विषयी केंद्रीय मंत्री उमा भारती यांची मुलाखत
|
No comments:
Post a Comment