378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 27/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– अर्गला स्तोत्र – सतीश आघारकर, चिंतन- दिपक चैतन्य हात देवाचे – मन
देवाचे
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – दुभत्या गाई म्हशींसाठी बायपास फॅट महत्त्वाचे
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आहारातुन आरोग्य - आर्चिस सुनिती विनय
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – प्राचीन
अरण्य – डॉ. सुरूची पांडे
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – डॉ.प्रतिमा जगताप
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
(स्पॉन्सरशिप)
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत –
कुसूमाग्रज – संगीतकार आणि गायक कलाकार –
गजानन वाटवे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका ‘उद्याच्या सृष्टीसाठी’- 52 वा शेवटचा भाग समारोप चर्चेत सहभाग – डॉ.माधव गाडगीळ, डॉ.योगेश शौचे, सुनिती सु.र सूत्रसंचालन – डॉ.महेश
शिंदीकर, सा.क.- गौरी लागू, गीत –
डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
स.10.55व
रा.7.55 वा
|
‘मन की
बात’ – मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्त
संवाद आणि त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – आहारातून आरोग्य – सा.क. रत्ना दहिवेलकर
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
सातारा
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध
या सदरात ‘रस्ता’ या विषयी ऋचा घाणेकर हिनी सादर केलेला कार्यक्रम,
स्वरभेट - अनघा पारखी – सुगमगायन
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भारूड – चंदाबाई
तिवाडी आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी गीत – वर्षा भिडे
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – कीर्तन-
सा.क. – ज्ञानेश्वर कपलाने – आख्यान – मोहाचे फूल
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – टप्पन नाटा- क्लॅरिओनेट वादन, श्यामल
कांजीलाल – तबला
|
No comments:
Post a Comment