378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 10/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – दत्तात्रेय
स्तोत्र – अपर्णा नेने , चिंतन – ले/वा. रेणू गावसकर – वेगळा विचार
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – फळ भाजीपाल्याची काढणी – पश्चात हाताळणी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– जंतुसंसर्ग – ले/डॉ. दाक्षायणी पंडीत
|
स.6.50व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – पर्यावरण विषयक वेब साईट – मंदार
दातार
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – (भावधारा ) – कवी ग्रेस जन्मदिन/ना.घ.देशपांडे
स्मृतिदिन
|
स.8.45 वा.
|
भाषण विभाग –
सर्वोत्कृष्ट बालचित्रट सुवर्णकाळ पुरस्कारा प्राप्त म्होरक्या चित्रपटाचे
लेखक दिग्दर्शक अमर देवकर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – भालचंद्र देव – (व्हायोलिन वादन)
|
स.10.00 वा.
|
मिश्र संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी
रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, घर दोघांचे सोमनाथ चित्र, ज्येष्ठ समुपदेशक विजया
फडणीस यांची मुलाखत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – जालना
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – पं.त्र्यंबकाराव जानोरीकर
- गायन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी –धमाल
,करिअर मित्र – संकलन – प्रसाद
कुलकर्णी
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – अंकुश डोंगरे आणि
सहकारी
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – बांधकाम श्रमीकांच्या समस्या, सल्लागार सदस्य बांधकाम आणि
इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं. 7.15 वा.
|
चित्रपट संगीत
|
सा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – टॉमेटो पिकांचे एकात्मीक किड आणि रोग नियंत्रण – राहुल घाडगे, गच्चीवरील बाग – नुतन भाजेकर
– (इनोरा)
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – किर्ती मराठे
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’पतंग’’- लेखक – मिलिंद बोकिल – सा.कर्त्या – गौरी
लागू
|
रा.10.00 वा.
|
आपली आवड – (मराठी)
– सा.कर्त्या- गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – श्रुती सडोलिकर – शा.गायन
|
No comments:
Post a Comment