378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 06/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – ऋग्वेदातील सौरसुक्त –
प्र.ना.दंडगे गुरूजी आणि
सहकारी
|
स.6.10 वा.
|
प्रभात
वंदन/चिंतन – ले/वा.विद्या बाळ – शांतता
|
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – कुक्कुटपालन
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – उन्हाळयातील मुलांचे आजार- ले/वा.डॉ.सुहास
नेने
|
स.6.50
वा.
|
नातं
निसर्गाशी – चिंताक्रांत वसुंधरा – गोविंद सरदेसाई
|
स.
7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.25
वा.
|
सुप्रभात – सा.क. – सिध्दार्थ बेंद्रे
|
स.7.40
वा.
|
भावधारा
– सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.45
वा.
|
स्वरचित्र
– गीत – कुसुमाग्रज – संगीतकार आणि गायक – गजानन वाटवे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान
प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या
सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या
विषयीच्या मालिकेचा 49 विषय – नैसर्गिक
अपघात आणि अपघात विरोधी लवचिक बांधकाम पध्दत, ले- डॉ.अरूण
मांडे, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ.
महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे,
|
स.10.30 वा.
|
मराठी
गझल
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – आजोळच्या आठवणी सा.क. तेजश्री
कांबळे
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – कोल्हापूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– गाथा स्वातंत्र्याची – नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य – अंबरीष
पुंडलीक - निवेदन – वेदांगी कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
–
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – पोपटराव वाळूंज आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य
-
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन- सा.क. – मंगेश बबन शिंदे आणि सहकारी
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र
संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – पंकज डे सरकार – सरोद वादन
|
No comments:
Post a Comment