378
अंश 7.8 मीटर्स वर दिनांक 15/05/2018 चे
विशेष कार्यक्रम मंगळवार
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– शाकंभरी स्तोत्र – कविता खरवंडीकर, चिंतन – रमेश इनामदार – स्वामी विवेकानंदांचे
विचार
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – महिलांचे
आरोग्य – वैद्य – मीरा ठाकुर
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – बांबू लागवड – राहूल पाटिल
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
अंतरराष्ट्रीय कुटुंब दिना निमित्त फॅमीली प्लॅनींग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे
च्या मेडिकल ऑफिसर डॉ.मिनल धर्माधिकारी यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली
बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – पं.जितेंद्र अभिषेकी
– गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य
दर्पण ) – गरोदपणातील आहार पथ्य आणि व्यायाम – या विषयी – अनुजा किनीकर यांनी सांगितलेली
माहिती, घर आणि
संस्कार या विषयी आधारित बाह्य ध्वनीमुद्रणावर आधारित कार्यक्रम – सा.क. गीताजंली
वैंशपायन
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – मोहन शाम शर्मा – पखवाज वादन, पं.उल्हास
बापट – संतुर –काफी टप्पा
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – तारुण्यभान
– निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका, करिअर मित्र – संकलन – प्रसाद
कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भारूड – सुभाष हरीभाऊ थोरवे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – आपल्या परिसरातील
रोजच्या वापरातील वनस्पती आणि त्यांचे उपयोग, या वि षयावर प्रा. सूर्यकांत धर्माजी
सकटे यांनी सांगितलेली माहिती
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी - मधुवंती दांडेकर
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषीसाठी सौर ऊर्जा – ममता पटवर्धन, शहरी
शेती – मीना दरेकर
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – महाराष्ट्र
शासनाचा शिव छत्रपती क्रिडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डॉ. अरूण दातार यांची डॉ.प्रतिमा
जगताप यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद –
सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.ब्रिजनारायण – सरोदवादन
|
No comments:
Post a Comment