378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 20/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन -
गीर्वाणवाणी – सूर्याष्टकम् - अपर्णा नेने,
चिंतन- सर्वधर्म समभाव – उषा शरद साने
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – गवती चहा,
अडुळसा लागवड
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – केसांचे आरोग्य – ले.डॉ.प्रदिप महाजन
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी –
हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ.प्रियदर्शनी कर्वे
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – अंजली लाळे
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
(स्पॉन्सरशिप)
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत –
कुसूमाग्रज – संगीतकार आणि गायक कलाकार –
गजानन वाटवे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी
दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी साठी- (51 वा भाग ) मालिकेसंबंधी फोन इन कार्यक्रम- सा.क.गौरी लागू, गीत –
डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे,
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद
– फोन इन कार्यक्रम – विषय – मला आलेला प्रशासकिय अनुभव सा.क.तेजश्री कांबळे
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
भंडारा
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची
– शहिद ए – भगत सिंह यांच्या विषयी प्रा.अजित अभ्यंकर यांनी सांगितलेली माहिती
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध
या सदरात ‘उन्हाळा’ या वि षयी
सुखदा अग्निहोत्री हिनी सादर केलेला कार्यक्रम, स्वरभेट
या सदरात शर्मिला शिंदे हिचं गायन
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– रूद्रमणी मिठारी आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – ‘’अक्क्ल
थोर का पैसास थोर’’लेखक – सुरेश निवृत्ती थिटे, सा.क. महादेव प्रल्हाद मनवसर
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत –
नारदिय कीर्तन- सा.क. – चारूदत्त आफळे
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
|
No comments:
Post a Comment