378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 11/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – देवी स्त्रोत
– समूहस्वर, चिंतन- ले/वा. रेणू
गावस्कर .व्यसन हा आजार आहे
|
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती –
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – जंतूसंसर्ग- डॉ.दाक्षीयाणी पंडित
|
स.6.50व
दु.1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – पर्यावरण विषयक वेब साईट - मंदार दातार
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत – भावधारा
|
स.8.40 वा. व दु.1.55
|
आवर्जुन
जावं असं काही
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती
– ‘संस्कृत कथा’ बीजगुण : डॉ. आशा गुर्जर
|
स.9.00
व सायं.7.15
|
मराठी
चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना निमित्त – ‘रुपक’ ‘स्वच्छतेचा मंत्र
आधुनिकतेचं तंत्र’, लेखन – वैशाली जाधव, निवेदन – प्रसाद कुलकर्णी, अंजली लाळे, सा.क – गौरव शिंपी
|
स.10.00
वा.
|
भावगीत
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त
‘’ भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका
नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ , सा.क.डॉ.प्रतिमा जगताप, व्यक्तीमत्व आणि वेशभूषा या विषयावर रिझवान कश्यप यांची गीतांजली वैशंपायन
यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.
1.00 वा.
|
चित्रपट
संगीत
|
दु.1.30
वा.
|
मराठी
में समाचार
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – ठाणे
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – उदय भवाळकर – धृपद गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – ‘थिएटर
कॉर्नर’ या सदरात माझी एकांकीका या मालेत ‘भूमिका’ या एकांकिकेचा लेखक चिन्मय पटवर्धन यांच्याशी
स्नेहा पुणेकर हीनी केलेली बातचीत
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत
– वेणूबाई रामा जानराव आणि सहकारी – संगीत भजन
|
सायं.6.30वा.
|
वृंदगान
पाठ – हिंदी गीत – कवि – ज्योत्सना अस्थाना – संगीत – कृष्णा गांगुली
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – गिरीश जोशी
|
सायं.
7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, लसणाचे विक्रमीउत्पादन घेणारे शेतकरी विष्णू रामचंद्र जेरे मुलाखत
घेतली सोनाली गोगले, कृषी हवामान सूचना
|
रा.
8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – आरती ठाकुर
|
रा.9.30
वा.
|
राज्यस्तरीय प्रसारण
|
रा.10.00वा.
|
हिंदी
कार्यक्रम - कलश
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी जोत्स्ना भोळे – गायन
|
No comments:
Post a Comment