378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 24/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05
वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – गुरू स्तोत्र – पं.त्र्यंबकराव जानोरीकर, चिंतन – डोळस भक्ती - डॉ.अपर्णा अशोक साबणे
|
स. 6.40
वा.
|
उत्तम
शेती – मातीचं आरोग्य महत्त्वाचं
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – सेंद्रिय आहार – आर्चिस सुनिती
विनय
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – प्राचीन अरण्य – डॉ. सुरूची पांडे
|
स.7.00
वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत – (भावधारा )
|
स.8.45
वा.
|
भाषण विभाग – प्रासंगिक कौटंबिक हिंसाचार आणि कायदा
अॅड.रेमा सरोदे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.मल्लिकार्जून मन्सूर
– गायन
|
स.10.00
वा.
|
मिश्र
संगीत
|
दु. 10.30
वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ
प्रतिमा जगताप, बाह्यध्वनी मुद्रणांवर आधारित कार्यक्रम –
‘’ लग्न’’ या विषयावर कार्यक्रम
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – रायगड
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय गायन – राजेंद्र कुलकर्णी – बासरीवादन
|
सायं. 5.30
वा.
|
युववाणी – धमाल – क्रीकेट प्रेमींची लेखिका – प्राची
जोगळेकर, करिअर मित्र – संकलन प्रसाद कुलकर्णी
|
सा.6.15
वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सा.6.30
वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – व्यवस्थापनशास्त्र
आणि कामागार या मालेत – गुणवत्तेची पंचसुत्री फाईव्ह एस - संजयपूरकर
|
सा.7.15
वा.
|
माझे घर
माझे शेत – महिलांसाठी पशुसंवर्धनातील रोजगाराच्या संधी – माहिती – डॉ.स्मिता कोल्हे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – वंदना खांडेकर
|
रा.9.30 वा.
|
अखिल भारतीय
नाटकोंका कार्यक्रम
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.शिवकुमार शर्मा –
संतूरवादन
|
No comments:
Post a Comment