378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 13/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05
वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – ऋग्वेदातील उषासूक्त – वेदमुर्ती प्र.ना.दंडगे गुरूजी आणि सहकारी, चिंतन- रमेश इनामदार –
स्वामी विवेकानंद
|
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती –
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – जंतु संसर्ग – ले/डॉ.
दाक्षायणी पंडित
|
स.6.50
वा.
|
नातं
निसर्गाशी – बांबू लागवड – राहूल पाटील
|
स.
7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.25
वा.
|
सुप्रभात – सा.क. – प्रसाद कुलकर्णी
|
स.7.40
वा.
|
भावधारा
– सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.45
वा.
|
स्वरचित्र
– गीत – कुसूमाग्रज – संगीतकार आणि गायक कलाकार
– गजानन वाटवे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान
प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या
सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या
विषयीच्या मालिकेचा 50 विषय – आपत्ती आणि पूर्वसूचना,अनुवाद – डॉ.तनुजा कुलकर्णी, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे,
|
स.10.30 वा.
|
मराठी
गझल
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – आजोळच्या आठवणी
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – नागपूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– गाथा स्वातंत्र्याची – नाविकांचे बंड – अजित अभ्यंकर – निवेदन – वेदांगी
कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
–
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– खंडोबाची गाणी – सुनंदा राहींज आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी
गीत – उर्जा मुजुमदार – हिंदी सुगम
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – योगेश आगरकर
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – कीर्तन- सा.क. – दिपक शंकर रास्ते आ.वि. सुपुत्र संसारी – नाभाग
चरित्र
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र
संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – श्रुती गोगले – गायन
|
No comments:
Post a Comment