378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 26/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – हनुमान वडवानल
स्त्रोत – सतीश आघारकर , चिंतन – डॉ अपर्णा अशोक साबणे – आळस मोठा शत्रु
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – मृग बहारातील फळपिकांसाठी विमा योजना
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – आहारातून आरोग्य – आर्चिस सुनिती
विनय
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – प्राचीन अरण्य – डॉ. सुरुची
पांडे
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 व दु.1.55
|
आवर्जुन जावं असं काही
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप,अर्चना साने,संजय भुजबळ आणि माधव मोडक
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – दिग्वीजय वैद्य -
गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य
संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत – वि.शोभा गुर्टु – जोगिया ठुमरी, पं. छोटा गंधर्व –
जोगिया ठुमरी
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण ) – ‘माझ्या कवितांचा प्रवास’ ग्रामीण कवियित्री कल्पना
दुधाळ यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क. डॉ. प्रतिमा जगताप
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – वर्धा
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – बासरीची जन्मकथा आणि जादु ही चमत्कार की विज्ञान
|
सायं. 5.30
|
युववाणी – मोकळा श्वास ‘ – भावनिक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या तरूणाईच्या अंतरंगात
डोकावून पाहणारी कार्यक्रम मालिका विषय –
नातेसंबंध
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - देवीची गाणी- वेणुबाई रामा जानराव आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं. पद्माकर बर्वे-
गायन, पं बुधादित्य मुखर्जी – सितार वादन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट
करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्र. का.मालिका शेत शिवार, ज्वारी उत्पादक शेतकरी – अब्दुल सत्तार इनामदार यांची सोनाली गोगले
यांनी घेतलेली मुलाखत
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – हिंदी गझल – गझल
- गायत्री गायकवाड
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – निशा पारसनिस-
गायन
|
No comments:
Post a Comment