378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 05/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – नवग्रह स्तोत्र – वैभवी
शेटे
|
स. 6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – विद्या बाळ – संस्कार
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – फुलशेती
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य - उन्हाळयातील आहार आणि विहार- वैद्य प्रफुलत्ता सुरू
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – चिंताक्रांत वसुंधरा
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 व दु.1.55
|
आवर्जुन जावं असं काही
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्दार्थ बेंद्रे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – धनंजय दैठणकर – संतुर वादन
|
स.10.05 वा.
|
नाट्य
संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत – ठुमरी जोगिया – उपेन्द्र भट, मिश्र काफी होरी –
जयश्री रानडे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण ) – ज्ञान प्रबोधीनी विभागातून ग्रामीण महिलांसाठी काम करणा-या स्त्री
शक्ती प्रबोधन च्या प्रकल्प प्रमुख सुवर्णा गोखले यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी
केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क.
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – औरंगाबाद
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –
|
सायं. 5.30
|
युववाणी – मोकळा श्वास ‘ – भावनिक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या तरूणाईच्या अंतरंगात
डोकावणारी कार्यक्रम मालिका – मोकळा श्वास – भिड मे अकेला ,मार्गदर्शन – दिशा देशपांड, प्रियंका नगरकर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - गोंधळ गीत – सचिन गोविंद काटे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – राजेन्द्र कंदलगांवकर
– शा. गायन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेत शिवार – उन्हाळयातील जलसंधारणाची
कामे, वैभव विठ्ठल शिंदे, फार्म मॅनेजर
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – हिंदी गझल – आशा
दांडेकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – मधू भट्ट तेलंग
– धृपद/धमार
|
No comments:
Post a Comment