378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 30/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – हरिशरणाष्टकम् – कविता
खरवंडीकर ,
चिंतन – दिपक चैतन्य – दृष्टी आणि दृटिकोन
|
स.06.35 वा.
|
उत्तम शेती -
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य –
अतिदक्षाता विभागात घ्यावयाची काळजी
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी - मानव आणि प्राणी संघर्ष – एम.के.राव
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक बातम्या
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचयं
– या मालिके अंतर्गत तृतियपंथी दिशा पिंकी शेख यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलीली बातचीत
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पौर्णिमा धुमाळे – गायन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क.
डॉ.प्रतिमा जगताप,
छंदातून उद्योगाकडे – म्युरल्स पेंटिग्ज करणा-या वसुधा कोल्हटकर यांची आरती
गोखले यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
सोलापूर
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – मालिनी जोशी – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘भटकंती’ या सदरात ‘प्रदेशानिष्ठ मित्र मंडळी’ या प्रादेशिक जैवविवि धतेवर प्रकाश टाकणारी मालिका – मध्यभारतातील
मित्रमंडळी भूषण शिगवण
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम - दिपा माळवणकर
|
रा. 7.30
वा.
|
माझे घर माझे शेत –
शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतूनी
मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, प्रतिबंधात्मक लसीकरण काळाची गरज –
माहिती – डॉ. राजेंद्र शिवाजी घाडगे
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप – Relating Life & Science An Interview with
Dinesh Nisang by Gaurav shimpi
|
रा. 9.30 वा.
|
चार साल मोदी सरकार – भारत की वैज्ञानिक उपलब्धीया
– केंद्रीय मंत्री – डॉ. हर्षवर्धन यांची मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड –
सा.कर्त्या – डॉ.प्रतिमा जगताप
|
रा.10.30 वा.
|
आलाप – विदुषी
दुर्गाबाई शिरोडकर – गायन
|
No comments:
Post a Comment