378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 03/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– ऋगवेदातील सौरसुक्त – वे.मू.प्र.ना.दंडगे गुरूजी आणि सहकारी, चिंतन-
ले/ विलास राशीनकर
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्या वयाची काळजी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – नवजात बालकाची काळजी – वैद्य विनिता कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वनस्पती
आणि प्राणीसंबंध – श्रीधर महाजन
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – कैलास शिंदे
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
(स्पॉन्सरशिप)
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – वंदना
विटणकर – संगीत – श्रीनिवास केसकर, गायक – कलाकार – अनुराधा मराठे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
आलाप – रघुनंदन पणशीकर
– गायन
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क. तेजश्री कांबळे, विषय
– माझी फसलेली पहिली पाककृती
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
अहमदनगर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची
– मीरत कटाचा खटला – अजित अभ्यंकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध
- खादाडी – सुखदा अग्निहोत्री, स्वरभेट – अझरूदिदन शेख – बासरी वादन
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी
– हरीभाऊ उचाळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – ‘बतावणी’ – लेखन आणि सा.क. विठ्ठल कुशाबा चव्हाण आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – कीर्तन-
सा.क. – चिन्मय विवेक देशपांडे – आख्यान – आधुनिक ‘संत गाडगेबाबा’
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – बी.एस.नारंग – गायन, काळे
राम – तबला
|
No comments:
Post a Comment