378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 17/05/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – गुर्वष्टकम्
– अपर्णा नेने , चिंतन – उषा शरद साने –
भारतीय संस्कृती
|
स. 6.40 वा.
|
उत्तम
शेती – जनावरांतील मुतखडा
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – वाढणारेवजन एक चिंता – वैद्य मीरा ठाकुर
|
स.6.50व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – सुगंधी वनस्पती – डॉ. बळवंत कुलकर्णी
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत – (भावधारा )
|
स.8.45 वा.
|
भाषण
विभाग – पुस्तक परिचय –शिक्षकांसाठी साने गुरूजी – लेखक – हेरंब कुलकर्णी परिचय
करून देणा-या रेणू गावसकर, अरेबियन नाइटस – ले केदार वैद्य परिचय करून देणारे – हेमंत कर्णीक
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – विनय रामदासन – (शा.गायन)
|
स.10.00 वा.
|
मिश्र
संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ
प्रतिमा जगताप, लेखिका इंदुमती अरकडी यांची आरती गोखलेनी घेतलेली
मुलाखत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – पुणे
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय गायन – पं.भीमसेन जोशी – शास्त्रीय गायन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी –
चाय के बहाने – उन्हाळी सुट्टी, करिअर मित्र – संकलन प्रसाद कुलकर्णी
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत
– खंडोबाची गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि
सहकारी
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि कामगार या मालेत औद्योगिक कलह कायदा या वि षयी
अॅड.जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
सा.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – लाईव्ह – प्रत्यक्ष फोन इन कार्यक्रम – विषय –कृषि निविष्ठ खरेदी
करताना घ्यावयाची काळजी कृषी आयुक्तालय पुणे येथील अधिक्षक कृषि अधिकारी – विनय
कुमार आवटे
|
रा.8.15 वा.
|
जागतिक
माहीती समाज दिन – शिर्षक – लेखन – शैलेश माळोदे सा.क. – सुमीत सुर्यवंशी
|
रा.9.30 वा.
|
शब्दसुर
– वि.ज्योत्स्ना भोळे – (मुलाखत)
|
रा.10.00 वा.
|
आपली आवड –
(मराठी) – सा.कर्त्या- गौरी लागू
|
No comments:
Post a Comment